मनोगती मित्रांनो

भास्करराव, प्रवासी, ऋतुपर्ण, सोनाली, विनायक यांनी अतिशय कष्ट करून मावशींचं चरित्र आपल्यापुढे आणलं. त्यांच्या अनुवादाची पुस्तिका प्रशासक महाशयांनी एका ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे.

ह्या प्रयत्नांत माझा छोटासा हातभार म्हणून मी सगळे लेख एका अडोब धारिणीत एकत्र केले आहेत. आणि ते manogati@gmail.com ह्या ईखात्यावर उपलब्ध आहेत. ज्यांना ते उतरवून घ्यायचे असतील त्यांनी ते जरूर उतरवून घ्यावेत. त्या खात्याचा परवलीचा शब्द आहे devanghevan.

आपला आनंदी...