मी २००२ साली व्हॅली ऑफ फ्लॉवर्स/ हेमकुंड या ट्रेकला गेले होते. तुमचे प्रवासवर्णन वाचून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळाला.
मुलाला आईकडे ठेऊन व नवऱ्याला त्याच्या आईकडे ठेऊन(!!! ) मैत्रिणींबरोबर गेले होते!
खूप छान लिहीले आहे तुम्ही.