कधी कधी ऊ चा उ किंवा ई चा ए होणे म्हणजे चूक समजावी का ? कारण कित्येकदा आपण बोलतांना बरोबर बोलत असतो पण लिहितांना अनवधानाने चूक होऊन जाते.

चुका क्षम्य वा अक्षम्य असू शकतात पण त्या मान्य मात्र केल्या गेल्याच पाहीजेत.

माधव कुळकर्णी. (माकु९६३)