रिकोटा चीझ वगळता सर्व जिन्नस घरी आहे. वड्या करून पाहाव्याश्या वाटत आहेत.

आपला,
(उत्सुक) आजानुकर्ण


अवांतर, वर कोणीतरी लिहिलेल्या आलेपाक या शब्दावरून पाकिस्तान-पाक या शब्दाला प्रत्येक ठिकाणी आक्षेप घेणाऱ्या बाळ ठाकऱ्यांची दाढी खेचणारा आले  - हिंदुस्तान हा मुकुंद टाकसाळ्यांचा विनोदी लेख आठवला.

आपला
(हसरा) आजानुकर्ण