DNA या वृत्तपत्रात मुख्य पत्राच्या पान क्र ५ वर एक बातमी आलेली आहे
हे वृत्तपत्र किती विश्वसनीय? (कल्पना नाही, म्हणून प्रश्न)
एकाच वृत्तपत्रात बातमी कशी? ज्योतिषी शास्त्रज्ञांनी पत्रकार परिषद घेतली की वार्ताहराने एखाद्या शास्त्रज्ञाची मुलाखत घेतली?