माधवराव,

द् स्कोप विच् ईज युज्ड टू सि एंड =  एंड-ओ-स्कोप.

Endoscope या शब्दाचा व्युत्पत्ति ही नाही. एन्डो = (शरीराच्या ) आतला, एक्झो= (शरीराच्या ) बाहेरचा. Scope=  पाहणे,दिसणे. (जसे टेलिस्कोप, मायक्रोसोप)
शरीराचा आतला भाग पाहण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण = endoscope.