हात साबणाने धुणे हा जुलाब व श्वसनसंबंधी रोगांवर सर्वोत्तम आणि स्वस्त असा प्रभावी इलाज आहे
हा प्रभावी इलाज नसून, हे रोग होऊ नयेत म्हणून ही घेण्याची काळजी आहे.
अवांतर : हा चर्चेचा विषय होऊ शकणे हे आपलं आणि आपल्या देशाचं मोठं दुर्दैवच म्हणावं लागेल.