मला वाटतं माझा वरचा प्रतिसाद मी योग्य शब्दात न मांडल्यामुळे तुमचा गैरसमज झाला असावा.  माझ्या म्हणण्याचा एवढाच मर्यादित अर्थ होता की हात धुण्यासारखी अगदी मूळ (fundamental) गोष्ट आणि तीही त्या व्यक्तिच्या स्वतःच्याच फायद्याची अशी.  पण आपण अशा देशात राहतो की जिथे एवढ्या मूळ गोष्टीबद्दलही समाज जागृती करावी लागते.  याचा अर्थ दुसऱ्या शब्दात इथे स्वच्छतेची एकूणात परिस्थिती काय असेल याची कल्पनाच केलेली बरी. 

सुधारित देश स्वछतावादीच आहेत किंवा शौच किंवा दुसरा कुठचाही शब्द आक्षेपार्ह आहे वगैरे असं काहीच मला म्हणायचं नव्हतं.  गैरसमजाबद्दल क्षमस्व!