माणुस श्रीमंत होतो माण्सं कमावून!


हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.  

कुसुमाग्रज म्हणतात - 

जे जे जगी जगते तया
माझे म्हणा करुणाकरा ॥
आदित्य या तिमिरात व्हा
ऋग्वेद या हृदयात व्हा
सुजनत्व द्या, द्या आर्यता
अनुदारता दुरिता हरा ॥

आपले लेखन चांगले आहे.  असेच लिहित राहा.  अजून थोड्याश्या प्रयत्नाने आपण 
अधिक चांगले लिहू शकाल.