फार आव न आणता सहजपणे लिहिण्याची तुमची हातोटी झकास आहे. असेच लिहीत रहा.

अवांतर - पिकल्या केळ्याला तूप लावून खाणे हे पचनासाठी चांगले असे आयुर्वेदाचे मत आहे. पण गुलाबजाम-चहा, श्रीखंड-भात याचे समर्थन करायचे धार्ष्ट्य कुठलाही वेद किंवा पॅथी करेलसे वाटत नाही.

खानदेशात पुरणपोळी-आमरस ही जोडी मी अनुभवली आहे. गरगरून झोप आली!