पुरणपोळी-आमरस फारच सुरेख जोडी आहे. पुरणपोळीवर ३ चमचे आणि आमरसावर २ चमचे तूप सोडावे. मग फारच छान लागते.