१९६५ च्या भारतपाक युद्धकाळात हा विनोद लहान मुलांमध्ये फार लोकप्रिय होता.
प्रश्न : "अमूक अमूक आलेपाकवाल्याला पोलीस काय म्हणतील? "
उत्तर : "अरे येड्या, असे आले पाक आले पाक म्हणत फिरू नको, लोक घाबरतील."