"सांज आजची खरेच वेगळीच भासते...
पोर सावळी हळूच लाजते नि हासते...!
पेटतो जसा विझून एक एक काजवा !
"         .... सुंदर , कविता मस्तच - भारुन टाकणारी !