मस्त कविता
दुःख काळजामधील सारणार दूर मी...पाहिजे तसाच आज लावणार सूर मी...गाइलास तू मना, जरी चुकून मारवा!
हे खूप आवडले.
मी प्रदीप नाव हे उपस्थितांत पाहिलेपाहुया नवीन काव्य - हे मनात बोललेवाचताक्षणीच वाटले अहा नि वाहवा