इथे बाल सुधारगृह आहे. बाल गुन्हेगार, भिक्षेकरी, बेवारस मुलांना इथे ठेवतात. तिथे ती सुधारतात किंवा माणसात येतात की नाही, हा वेगळा विषय. मानखुर्दला नेऊन पुढे काय करतात, या शंकेपुरतीच ही माहिती.