ह्या सारख्या लेखांमधून अनेक / विविध ऊपकरणांची माहीती मी ढोबळमानाने येथे देवू ईच्छीत आहे. जेणे करून सर्व सामान्य माणसांचा "मेडीकल अवेअरनेस्"वाढेल. (ही माहीती त्या विभांगातील "एक्सपर्ट" लोकांसाठी नाहीच आहे !) जर सर्व व्याख्या विस्तृतपणे द्यायच्या झाल्या तर कठीण काम होईल. आपण मात्र प्रतिक्रिया दिल्या बद्द्ल धन्यवाद कारण त्याने माझे काम सोपेंच झालेय !

माधव (माकु९६३)