"माझं प्रत्येक दु:ख

कवितेतून प्रकट होतं,

मला कल्पनाच नव्हती

कवितेला याचं किती दुःख होतं"             ... आवडलं, स्वागत आणि शुभेच्छा !