आजही चिंचगुळाची आमटी केली की मला हटकून फ्राईड राईस आठवतो. त्यावर ती आमटी ढसाढसा रडते. तिकडे कुठल्यातरी चिनी स्वयंपाकघरात तो फ्राईड राईसही उचकी लागल्यामुळे चिनी भाषेत वैताग व्यक्त करतो.कल्पनेच्या वारूला झीट आलेली असते...

-

सुरेख लेख, अतिशय आवडला. एकाला पांढऱ्या भातासोबत सॉस कालवून खाताना पाहून अशीच 'कालवाकालव' झाली होती.