एकाला पांढऱ्या भातासोबत सॉस कालवून खाताना पाहून अशीच 'कालवाकालव' झाली होती.
असे म्हणू नका हो! मी खूपदा दही(योगर्त) भात आणि टॅकोबेलचा फायर सॉस कालवून खातो. छान चव लागते. करायलाही सोप (काहीच करायला लागत नाही )