स्वाती, सखि, कोहं, साधना, नरेंद्र, अनुष्का आपले मनापासून आभार.
नरेंद्र, मी हे सगळं (ट्रेकिंग, फोटोग्राफी, मैत्रीणींबरोबर फिरायला जाणं, शिवाय लेखन) आयुष्यात प्रथमच केलं. आपली कौतुकाची थाप मिळाल्यावर उत्साह वाढला आहे. पुढच्यावेळेला सुधारणा करायचा नक्की प्रयत्न करीन. पुनश्च धन्यवाद.
भटकभवानी
मंजूषा