सांज आजची खरेच वेगळीच भासते...
पोर सावळी हळूच लाजते नि हासते...!.. मस्त कल्पना
पाहिजे तसाच आज लावणार सूर मी...
गाइलास तू मना, जरी चुकून मारवा!... वा!!
एक मिसरा शकील भट्टींचा आठवला..
अच्छी लगती है भला क्यूं ये फिजा श्याम के बाद
हो गया इश्क तो ये हम पे खुला श्याम के बाद
-मानस६