काहीच पर्याय नसेल आणि कुणी करून वाढणारं नसेल तेव्हा कुणी खाईलही सॉस बरोबर भात! पण समोर पोळी-भाजी, आमटी-भात असं साग्रसंगीत ताट वाढलेलं असेल तेव्हा ... ?