अगदी बरोबर बोललात मिलिंद! एकच अजून की या योगे 'इतर' राष्ट्रान्नाही एक संदेश जातो... की भारत तंत्रज्ञानाच्या बाबतीत कुठ्वर जाऊ शकतो... आणि ही एक चांगली थ्रेट असते...
बाकी, नेते मंडळींना दिलेली उपमा अगदी चपखल....