कोणी कितिही राग करो, शिव्या घालो त्याला.......आपला तर "फेवरेट" आहे हिमेश! ए. आर. रहमान म्हणतो "नदीम-श्रवण ची कमी हिमेश ने भरून काढली आहे"त्याचे "दर्दभरे" गानेच माझ्यासाऱख्याला जीवंत ठेवत आहेत.