एकदम मस्त आयडियापण तिखट तव्यावर करपत नाही ना?नाहीतर खकाणा उठायचा करून पाहीन. सकाळच्या पोळ्या संध्याकाळच्या नाश्त्याला चालाव्यात!(अजून एक म्हणजे जर काळ्या मसाल्या ऍवजी चाट मसाला, पाबभाजी मसाला वापरला तर तसा स्वाद येईल!)