अहो !
ते पाटबांधारे मंत्री ! आठवा अविनाश भोसले. अडकलेला कृष्णाखोरे प्रकल्प. वगैरे वगैरे. तरी तुम्ही म्हणता की भरीव कामगिरी केली नाही ?
काकांएवढी प्रगल्भता नसणे. << हे काकाही फक्त स्वतःच्या फायद्यापुरतेच प्रगल्भ असतात !