सुरेख लिहिली आहे गोष्ट
सतीशा आळेकरांचे एखादे नाटक पाहतो अहो की काय असे वाटले.
कधी कधी जी ए आणि कधी कधी मतकरींचीही आठवण आली.
मात्र तुमची पद्धत वेगळी आहे. कॉपी नाही.
खूप आवडलि
(आता बाकीही वाचते)