(मुद्दाम, आचरटपणा म्हणून) बासुंदीबरोबर इडली खाल्ल्याची आठवते. ठीक लागली होती. पण, बासुंदीसोबत आंब्याचं लोणचं लावून ज्वारीची भाकरी छान लागते.