'होस्टेलचे जेवण' या विषयावर तर एखादी लेख-मालिका लिहिता येईल.

माझा एक भाऊ आयायटी मुंबईत होता. तो एकदा मला म्हणाला की लहानपणी शाळेत आपल्याला 
भूमितीत बा-को-बा, को-बा-को इ. होते
 तसे आमच्या मेस मध्ये एके दिवशी कांदा-बटाटा-टोम्याटो 
रस्सा तर दुसऱ्या दिवशी बटाटा-टोम्याटो-कांदा रस्सा तर तिसऱ्या दिवशी टोम्याटो-कांदा-बटाटा रस्सा 
मिळतो. तो पण अगदी बेचव..