प्रत्येक व्यक्ती सामाजिक पातळीवर काम करू शकत नाही... काही मर्यादा असतात. आम्ही घरापासूनच सुरुवात करतो, ते आमच्या हातात आहे व नेहमीच करत आलो आहोत. मुलांना चांगल्या स्वच्छतेच्या सवयी लावणे, घर व परिसर स्वच्छ ठेवणे हे सातत्याने करत आलो आहोत. ही आमची ठोस कर्तव्ये!
गवळ्यांना मार्गदर्शन करण्याचा किंवा ते काही किती चांगलं करताहेत हा विषय मी काढलेला नाही.
(व्यक्तिगत संदर्भ वाटलेला भाग वगळला. : प्रशासक)