तुमचे वरचे प्रतिसाद हे संपूर्णपणे बिनबुडाचे तर आहेतच  आणि त्यांना उत्तरं द्यायचीच म्हटली तर ते वेळ वाया घालवणं असेल.  दुसरं म्हणजे जे लोक चर्चेला चांगल्या चर्चेच्या स्वरूपात न ठेवता वैयक्तिक टीका आणि वादाच्या पातळीवर नेतात अशा वादांपासून मी लांब राहणं पसंत करतो आणि म्हणून माझ्यापुरती ही चर्चा मी इथेच संपवून टाकत आहे.