भारतदेशात परिवर्तन घडवून आणण्यासाठी काय करीत आहात हे सांगावे ही
मी विनम्र विनंती केली होती. ते आव्हान स्विकारले असतेत तर तुमचा हेतू शुद्ध
आहे हे मानलेही असते. असो. उगाच कोणीही उठावे व भारतदेशाला
नावे ठेवावीत हे कोणतीही राष्ट्रभक्त व्यक्ती खपवून घेणार नाही.
(व्यक्तिगत रोख वाटलेला मजकूर वगळला. आपल्या लेखनातून वारंवार व्यक्तिगत रोख/संदर्भ सूचित होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी, असे सुचवावेसे वाटते. : प्रशासक)