श्रीमन माधव कुळकर्णी, आपल्याला अनेक धन्यवाद.
आपण फारच छान काम करीत आहात. जी मदत लागेल ती आम्ही स्वतःहून देऊ.
आपले सांगणेवरून आपली व्यक्तीरेखा वाचली. जीव-वैद्यकिय अभियंता ही आपली ओळखही आपल्या उपक्रमात आपली पात्रता उणावत नाही. मीही एके काळी ह्या विषयाचा विद्यार्थी होतो. आपल्या उपक्रमास अनेक शुभेच्छा.
मथळा ठळकच ठेवावा. मात्र, मराठीत नाव लिहून इंग्रजीत नावाचा प्रचलित असलेला अर्थ कंसात देण्याची कल्पना आवडली.