उत्तम लेख..
चहात पातळ पोह्याचा चिवडा किंवा भडंग घालून उत्तम लागते..
'पारले जी' ची बिस्किटे पाण्यात बुडवून खायला उच्च लागतात..(साईट इंजिनीअर असतानाची मजबुरी)
मी प्राण्यांची प्रेते खात नसल्यामुळे ईडोनेशीयात होतो तेव्हा जवळ जवळ २० दिवस भात आणि सॉस खाल्ला होता..
भाजलेली इलायची केळी, बटाट्याच्या धिरड्यावर सफर्चंदाचा जाम आणि पिठीसाखर ( जर्मन डिश), असे अनेक नमुने अनुभवले आहेत..वस्तिगृहातले अनुभव न सांगणे उत्तम ;)
परदेशी लोक जेव्हा राजस्थानी किंवा गुजराती थाळी खातात तेव्हा तर कशाला ही काही ही लावून खाणे चालू असते आणि वर व्हेरी गुड.. व्हेरी व्हेरी टेस्टी ...