कही विशेष नकरता आणि नवी लचांडे निर्माण न करता काही तरी केल्यासारखे करत इतरांना झुलवत् ठेवायचे हीच त्यांची कामगिरी. हल्लीच्या राजकारणातला यशाचा मूलमंत्र.