"...आयुष्य, एक फार्स
..अतिशयोक्तीच्या अस्तित्वाला जपणारं

...एक वगनाट्य
बिनमांडणीचं.... भूतकाळाच्या आसावर वर्तमानाला
भविष्याच्या फेऱ्यात फिरवणारं

...एक पथनाट्य
चर्चा रंगवणारं... ओसरलेल्या बैठकीत टरफलासम
तत्त्वांना व थोटकासम धुमसणाऱ्या प्रश्नांना भिरकावणारं...."                .... व्वा , ह्या बहुपदरी नाट्याची समीक्षा मस्तच !