मंडळी, प्रशासकांचे काही काम अपूर्ण असावे म्हणून काल त्यांनी प्रस्तावना अप्रकाशित केली आहे असा मला व्य. नि पाठवला होता , आपल्या सर्वाना भावशी-मालिका एकत्रित स्वरूपात वाचायला मिळेल यात मला शंका नाही. तेव्हा थोडा धीर धरावा ही विनंती.