नवीन सुन घरत येते तेव्हा ति आपल्या   घरतिल एक  सदस्य  बनते. तिला आपल्या घरतिल पद्धती समजवून घेण्यासाठी वेळ द्यावा

स्व. ता तिला समजावून सागणे जरुरी आहे . मग तिच्याकडून आपण अपेःक्शा कराव्या तिला ते सोपे जाईल.