माधवराव,
उत्तम माहिती. मात्र उपकरणे आणि उपयोग ह्या दोन्ही शब्दांमध्ये उ ऱ्हस्व आहे, ऊपकरणे वा ऊपयोग नव्हे. तेवढे दुरुस्त करता आले तर बघावे.