सगळ्या रुबाया छान झाल्या आहेत.
मिलिंद, मनोगतावर हा अनुवाद आणतांना मूळ रूबाई कदाचित त्यासमोर देता येणार नाही, ( प्रशासक, मूळ रचना देणे शक्य आहे का? )पण तुमच्या अनुदिनीवर समोरासमोर मूळ रचना आणि अनुवाद असे एकत्रित प्रकाशित करा. वाचतांना अधिक आनंद मिळेल शंकाच नाही.
सोनाली