.
वि म ल स आ
मा म ले दा र
भा ता रा ब व
त पा स हा ला
उ दा ह र ण
अवांतर :
प्रशासक,
मला कार्यालयातून मनोगतावर काहीही पेस्ट करता येत नाही. वरील उदाहरण बघा. कोडे सोडवून कॉपी पेस्ट केले असता फक्त (. ) हे चिन्ह उमटते. (कार्यालयातील न्याहळक आय ई ६. ०)
तसेच घरून कॉपी पेस्ट केले असता प्रथम अलाव ऍक्सेस असे विचारणारी वॉर्निंग दिसते. त्या बटणावर टिचकी मारता नंतर पेस्ट करता येते. (घरातील न्याहळक आय ई ७. ०)
मनोगतावरून कॉपी करून इतरत्र (वर्ड किंवा इतर संकेतस्थळे ) कोठे चिकटवायचे झाल्यास अडचण येत नाही. इतर कोणत्याही संकेतस्थळांवर घरून किंवा कार्यालयातून अशी अडचण नाही.
यावर काही उपाय किंवा याचे काही स्पष्टीकरण आहे का?