मजा आली वाचून...
सांगायला लाज वाटते पण मी ऑम्लेट आणि भात खातो, पोळीने भाजीचा घेतात तसा ऑम्लेटने भाताचा घास घ्यायचा - तेलुगू रुमीने लावली ही सवय, आळशी लोकांसाठी उत्तम मार्ग आहे हा