सांगायला लाज वाटते पण मी ऑम्लेट आणि भात खातो
लाजायच काय त्यात. मेक्सिकन फूड नाही खात भात, वरण आणि भाजीपाला सगळे पोळीत गुंडाळून. अगदी झोकात खातात.
तस खायच.
जृंभणश्वान म्हणजे काय काही चायनीज शब्द आहे का युवान श्वान सारखा? सॉरी हं माहीत नाही म्हणून विचारते.