हा कमाल खान कोण बाई?
हा कमाल खान कोण बुवा? असा प्रश्न नाही विचारला बरे मी! आता माझ्या बुद्धीची कीव न करता तारीफ करा! आणि सांगा तो कोण ते! ;)
लेख खूप आवडला हे वेगळे सांगायला नकोच.
(पहिल्याच भेटीत हसरे वातावरण निर्माण करू पाहणारी)
-शरू
(इथे स्मायली नाही काटाकता येत ?)