काय खुशाली नभास या मी सांगावी 
काय इथे   घडणार तरी तू नसताना

विरहभावना अतिशय उत्कटपणे आली आहे.

अभ्यंकरजी तुमची प्रतिभा अशीच अनिरुद्ध राहू द्या. (मला इतपतच शब्द सुचतात हा.:))

(पहिल्याच भेटीत छाप पाडायला बघणारी)

-शरू