वैद्यकीय उपकरणांची माहिती देण्याची कल्पना उत्तम आहे. पुढच्या उपकरणांची माहिती देताना प्रत्येक उपकरणासाठी नवा लेख करावा. आणि त्याचे शीर्षक हेच ठेवावे. पुढे भाग १, २, असे लिहावे म्हणजे जास्त लेख झाले की ते लेखमालेच्या स्वरूपात येथे ठेवणे अतिशय सुकर होईल.