मोहरी ऐवजी मोहरीची डाळ घातली तर? मला ती फार आवडते. बाकी पाककृती छान आहे. धन्यवाद.