मला स्वतःलाच विजोड वाटते, तरीपण खातो आणि वर मेक्सिकन खाण्याला नावे ठेवतो की भात-पोळी खातात येडे :)

जृंभणश्वान -
हा हा, चायनीज वाटतोय खरा हा शब्द, आत्ता तुम्ही म्हणाल्यावर लक्षात आले.
‘yawning dog’ चे भाषांतर करून मराठी टोपण नाव घ्यायचे होते...एकदम बरोबर जमले नाही, पण शब्द आवडला