कवितेत अतिशय साधे सोपे नेहमीचे शब्द वापरल्याने कविता विलक्षण प्रभावी झालेली आहे.
दिसायचा तू गोड किती घाबरतानाऐवजीकिति गोड दिसायचास तू घाबरताना
असे केलेत तर ती ओळही तुल्यबळ होईल असे वाटते.
(नायक घाबरत का असावा बरे?)