या चित्रपटावर बंदी घातली नसती तरी चालण्यासारखं होतं. कारण तसंही कुणी मुद्दाम तिकिटं काढून तो पाहिलाच नसता. फक्त 'ग्रेसी सिंग' या चित्रपटात काय करतीये असा प्रश्न पडतो.